अर्थशास्त्राची माहिती | Knowledge of economics

 अर्थशास्त्राची माहिती | Knowledge of economics

अर्थशास्त्र हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने  ही खूप महत्त्वाचे आहे. या साठी अर्थशास्त्राची माहिती Knowledge of economics असणे आवश्यक आहे .आज आपण या लेखा मध्ये अर्थशास्त्रा विषयी माहिती पाहाणार आहोत.

अर्थशास्त्र नोट्स 

भारत व आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया उद्योगक्षेत्र (EPZ: Export Processing Zone) • कांडला, गुजरात (१९६५).

सध्या भारतात 8 EPZ आहेत : 

१) कांडला (गुजरात)

२) सुरत (गुजरात)

 ३) सांताक्रुझ, मुंबई (महाराष्ट्र), 

४) फाल्टा(पश्चिम बंगाल)

५) चेन्नई (तामिळनाडू)

६) नोएडा (उत्तर प्रदेश)

७) विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश)

८) कोची (केरळ).

 Directorate General of Trade Remedies (DGTR): Hef Directorate General of Anti-Dumping  & Allied Duties या नावे स्थापना. २०१८ साली DGTR असे नामकरण.


निर्यातभिमुख युनिटस् (Export Oriented Units - EOUs) : 

मुक्त व्यापारास पर्याय म्हणून ही१९८१ साली योजना सुरू. ऑगस्ट २०२० अखेर देशात १७७१ EOUs कार्यरत आहेत. 


•    अॅडम स्मिथ या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञास 'अर्थशास्त्राचा जनक' म्हणून ओळखले जाते. 

• भारताने सोसलेले तेलाचे धक्के (Oil Shocks) : पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीतील वाढीचे धक्के 

पहिला धक्का (First Oil Shock) : १९७३ (तेल किंमतीत ४०० टक्के वाढ)

● दुसरा धक्का : १९७९ • तिसरा धक्का : १९९०-९१ (आखाती युद्धावेळी) • चौथा धक्का : २००० 

रुपयाचे अवमूल्यन 

अवमूल्यन म्हणजे भारतीय रुपया परकीय चलनाच्या तुलनेत स्वस्त करण अवमूल्यनाचा उद्देश निर्यातीत वाढ घडवून आणणे. १ ले अवमूल्यन २० सप्टेंबर १९४९ (फक्त इलिरसदर्भात)

२ रे अवमूल्यन ६ जून १९६६ (डॉलर व पौड स्टलिंग संदर्भात) रुपयाची किंमत ३६.५% नी कमी आला ३३ अवमूल्यन .

३ रे अवमूल्य १ व ३ जुलै १९९१ अशा दोन टप्यात. (रुपयाचे २०% अवमूल्यन)

नेपाळ व भूतान या दीन देशांची चलने भारतीय रुपयाशी जोडली गेली आहेत. 

फिलिप्स वक्र: A. W. H. फिलिप्स या न्यूझीलंडच्या अर्थतज्ज्ञाने किंमतवाढ व बेरोजगारी यांमधील सहसंबंध आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट केला, त्यास फिलिप्स चक्र (Phillip's Curve) म्हणतात. 

उत्पन्नाच्या वितरणाचा आलेख निश्चित केला. यावरून निरपेक्ष दारिद्र्याची कल्पना येते.

 टोबिन टॅक्स : नोबेल विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स टोबेन यांनी १९७८ साली हा कर सुचिवला. हा का विदेशी नाणे बाजारातील (Foreign Currency Market) देव-घेवीवर लावण्यात यावा असे टोबिन यांनी सुचविले, शेअर बाजारातून आकस्मिकरित्या कोणत्याही गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक काढून घेताना हा कर लावण्याचा प्रस्ताव आहे.

 टोबिन यांना १९८१ चे अर्थशास्त्राचे नोबेल प्रदान. 

पिगोवियन कर (Pigovian Tax) : कारखाने, वाहने यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर लावला जाणारा कर, .

मध्यस्थ (अंतरपणन: Arbitrage) : विदेशी नाणेबाजारात एखादे चलन कमी मूल्याने खरेदी करून ते अन्यत्रजादा भावाने विकृत फायदा कमविणाऱ्या संस्था, व्यक्ती, 

हार्ड करन्सी: ज्या चलनाची किंमत स्थिर असते वा जे चलन वारंवार बदलत नाही, ते चलन दुर्मिळ किंवा महाग ठरते, त्यास 'हार्ड करन्सी' असे म्हणतात.

स्वीट लेबर: कमी वेतनावर अधिक काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख 'स्वीट लेबर' या संज्ञेद्वारे केला जातो

गिनी सहगुणक याच्या सहाय्याने आर्थिक विषमता दर्शविली जाते. ब्रेटनवूड परिषद : १९४४ साली अमेरिकेतील ब्रेटनवूड परिषदेस ४४ देशांचे ७३० प्रतिनिधी उपस्थित होते. 

परिषदेत जागतिक बँक (IBRD) च आं. नाणेनिधी (IMF) यांच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. 

भारतातर्फे रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सी. डी. देशमुख या परिषदेस उपस्थित होते. ब्रेटनवूड परिषद ही 'United Nations Monetary & Financial Conference' म्हणून प्रसिद्ध आहे.

ब्रेटनवूड परिषदेनुसार जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांची स्थापना करण्यात आली.

अर्थव्यवस्थेत व्यापारचक्राचे पुढीलप्रमाणे ६ टप्पे पडतात : मुस्ती (Slackness) स्तब्धता ( Stagnation)→प्रतिसरण (अपसरण:

(किंवा घसरण Recession) मंदी (Depression) पुनरुत्थान (Revival) तेजी किंवा मुद्रास्फिती (Inflation) सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (Micro-Economics) : म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक

समग्रलक्षी अर्थशास्त्र (Macro-Economics) : म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान, उपलब्ध साधनांच्या वापराचे प्रमाण व सर्वसाधारण किमतपातळी या चलांचा अभ्यास करणारे शास्त्र,

प्रा. रॉबिन्स: आधुनिक अर्थशास्त्राची व्याख्या साधनांची दुर्मिळता या संकल्पनेवर आधारित आहे.

डॉ. मायकल टोडरो : उच्च पातळीवरील बेरोजगारी, अर्थरोजगार, सर्वकष गरीबों व उत्पन्नाची विषम वाटणी यामध्ये जवळचा संबंध आहे.

आशिया खंडातील जपान या प्रमुख व्यापारी देशाचे संपूर्ण जगाशी व्यावसायिक संबंध आहेत. ग्रेट ब्रिटन या देशात एकूण व्यापारापैकी ७५% टक्के व्यापार हा अंतर्गत आहे.

९ जुलै १८७५ रोजी स्थापन झालेला मुंबई शेअर बाजार (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) हा भारतातील सर्वात पहिला ब जगातील ११ वा मोठा शेअर बाजार आहे. १९८२ साली पुणे येथे शेअर बाजाराची स्थापना.

१९९२ साली मुंबई येथे राष्ट्रीय शेअर बाजाराची (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) स्थापना झाली.


● मुंबई (१८७५), अहमदाबाद (१८९४), कोलकाता (स्था. १८३०, सुरूवात १९०८) हे भारतातील सर्वात पहिले तीन शेअरबाजार, १९३७ साली चेन्नई येथे 'मद्रास शेअर बाजार ची स्थापना,


शेअर बाजारात दोन छावण्या असतात. बाजारभाव चढणार या अपेक्षेने व्यवहार करणाऱ्यांना नंदी' म्हणतात,


तर बाजार निवळणार या अपेक्षेने व्यवहार करणाऱ्यांना 'अस्वल' (भालू) असे म्हणतात. डेबिट कार्डाद्वारे वस्तू व सेवांची खरेदी केली जाते.

 • भारतात कागदी चलनी नोटांची सुरुवात १८८२

१ रुपयाची नाणी व ५० पैशांची नाणी ही अमर्यादीत कायदेशीर चलन तर बाकीची नाणी मर्यादित कायदेशीर चलन मानली जातात.

● १९५७ मध्ये दशमान पद्धतीचा स्वीकार करून भारतीय रुपयाचे मूल्य १०० पैसे इतके करण्यात आले.सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी निर्हस्तक्षेप नीतिचा पुरस्कार केला. 

● उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आदाने यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्य वृद्धी.

● वांछू समितीच्या मते १९७१ मध्ये भारतात ७ हजार कोटी रुपये इतका काळा पैसा होता.

● प्रा. पी. सी. महालनोबिस यांचा २८ जून हा जन्मदिन भारतात 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरा केला जातो.

वांछू समितीच्या मते १९७१ मध्ये भारतात ७ हजार कोटी रुपये इतका काळा पैसा होता.

● प्रा. पी. सी. महालनोबिस यांचा २८ जून हा जन्मदिन भारतात 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरा केला जातो.

● जून २००५ मध्ये दिल्ली येथे डॉ. सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना.. ● १९९१ नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप 'संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे असे आढळते..

● 'किंमत' या संकल्पनेस 'अर्थशास्त्राची रडार' असे संबोधले जाते.

भारतात संरक्षण क्षेत्रावर सुमारे १५ टक्के इतका खर्च केला जातो. 

• खुल्या बाजारातील व्यवहार आणि बँकदर यांना प्रत्यक्ष नियंत्रणाची जुळी साधने' असे म्हणतात.

• १ एप्रिल १९५७ पासून भारतात दशमान पद्धती सुरू. १६ आण्यांच्या १ रुपयाऐवजी १०० पैशांचा १ रुपया.

सोने आयात करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा मोठा देश..

• जागतिकीकरण अर्थात वैश्विक अर्थव्यवस्था म्हणजे अशी सीमारहीत अर्थव्यवस्था आहे, ज्यामध्ये श्रम, भांडवल, नफा, सेवा व तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो.

'भारताच्या GDP मध्ये IT चा वाटा ९.३% • भारताच्या निर्यातीत IT क्षेत्राचा वाटा : ४५%

मानवी व्यवसायांचे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चुतर्थक व्यवसाय अशा गटांत वर्गीकरण केले जाते. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विविध स्वरुपाच्या सेवा निर्माण झाल्याने चतुर्थक व्यवसाय गटाच्या निर्मितीची गरज उद्भवली.

बौद्धिक क्षमतेवर आधारित विशेषीकरण सेवा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. चतुर्थक व्यवसायाच्या सेवांमध्ये विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो.

● १७७६ मध्ये अॅडम स्मिथ यांनी 'राष्ट्राची संपत्ती' या ग्रंथात सर्वप्रथम उद्योगांमधील खाजगीकरणाचा पुरस्कार केला. डी. आर. पेंडसे यांच्या मते खाजगीकरण म्हणजे अशी प्रक्रिया जिच्यामुळे देशाच्या आर्थिक क्रियेतील राज्य किंवा सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटत जातो.

● भारताच्या पतमानांकनात घट: १ जून २०२० रोजी 'मूडीज' या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन 'BAA-3' वर आणले आहे. म्हणजेच भारताचे पतमानांकन 'सकारात्मक'वरून 'स्थिर' असे घसरले आहे. याआधी १७ नोव्हेंबर २०१७ ते १ जून २०२० पर्यंत हे पतमानांकन 'BAA-2', तर त्याआधी १३ वर्ष ते 'BAA-3' असे होते. मूडिज रेटिंगचे एकूण ९ प्रकार : Aaa, Aa, A, Baa, Ba, B, Caa, Ca, C याशिवाय 1.2.3 असे उपविभाग,

A: गुंतवणुकीसाठी योग्य देश. • Baa3: देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकट गुंतवणुकीस अयोग्य. * भारतातील आजारी उद्योग : आर्थिक मंदी, निर्यातीतील घसरण, व्यवस्थापनातील त्रुटी या कारणांमुळे ऑगस्ट २०१७ मध्ये देशातील सुमारे १,०२,९५१ उद्योग आजारी घोषित करण्यात आले. • सर्वाधिक आजारी उद्योग १) पश्चिम बंगाल (२९,४१६), २) उत्तर प्रदेश (१८,१२६), ३) महाराष्ट्र (१५,६९६).

• आजारी ९३ मध्यम उद्योगांपैकी महाराष्ट्रात २० व गुजरातमध्ये १३ आहेत.

राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक प्राधिकरणाची स्थापना : १६ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक प्राधिकरण' (NAA) ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

उद्देश GST अंतर्गत करकपात केलेल्या वस्तू सुधारित करदराने (घटलेल्या किंमतीत) ग्राहकापर्यंत पोहोचतात

किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी GST कायदा कलम १७१ नुसार या प्राधिकरणाची स्थापना.

• व्यापारी उद्योजक यांच्याकडून GST दराबाबत फसवणूक झाल्यास या प्राधिकरणाकडे तक्रार करता येणार

 ● तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित कंपनीस किमती फुगवून कमविलेला नफा १८ टक्के व्याजासह ग्राहकास परत करावा लागेल.

• NAA ची रचना: एकूण सदस्य : ५ (अध्यक्षांसह). मंत्रिमंडळ सचिव हे अध्यक्ष असतात. • अन्य सदस्य महसूल सचिव, CBEC चे अध्यक्ष, दोन राज्यांचे मुख्य सचिव

• वयोमर्यादा : अध्यक्ष व सदस्यांची कमाल वयोमर्यादा : ६२ वर्षे • प्राधिकरणाचा कार्यकाल २ वर्षे दिवाळखोरीचा कायदा, २०१६ : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी केंद्र सरकारने 'Insolvency & Bankruptcy Code 2016 हा कायदा संमत केला आहे. यानुसार १० ऑक्टोबर २०१६ रोजी 'भारतीय दिवाला और शोधन अक्षमता बोर्ड' (Insolvemey & Bankruptcy Board of India JBBI) ची स्थापना. यामुळे RBI ला थकीत कर्जे वसूल करण्याचे अधिकार प्राप्त. 

● बिटकॉइन (Bitcoin : Cryptocurrency) : बिटकॉईन म्हणजे डिजिटल दुनियेतील आभासी चलन,

बिटकॉईनचे नेटवर्क Peer to Peer (P2P) • बिटकॉटनची सुरुवात : ३ जानेवारी २००९ बिटकॉईनला कायदेशीर चलन या नात्याने पूर्णपणे स्वीकारणारा जपान हा पहिला देश आहे.

बिटकॉईन नियंत्रणासाठी समिती : भारतातील बिटकॉईनच्या वाढत्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे. एकूण सदस्य : 

 • समितीचे अध्यक्ष : सुभाषचंद्र गर्ग (अर्थ सचिव) प्लुटो एक्स्चेंज मार्फत भारतात बिटकॉईनचे प्रथमच मोबाईल अॅपवरील बॅलेटद्वारा व्यवहार होणार आहेत.

यासाठी १० अंकी मोबाईल क्रमांकाचा पिन (PIN) म्हणून वापर करण्यात येणार आहे. ● टीप : जपानमधील 'GMO इंटरनेट' या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.


● भारत - 22. ETF : १४ नोव्हेंबर २०१७ रोजी हा एक्सचेंज फंड (ETF: Exchange Trended Fund) निर्गुंतवणुकीसाठी खुला झाला. यामध्ये २२ कंपन्यांचे शेअर समाविष्ट


● एंजल टॅक्स (Angel Tax) : नवउद्यमींनी (Startups) मिळविलेल्या गुंतवणुकीवर लावण्यात येणारा प्रस्तावित कर. १० कोटींहून अधिक गुंतवणूक असलेल्या नवउद्यमींना हा कर लावण्यात येणार. २०१२ साली अस्तित्वात. ऑगस्ट २०२१ पर्यंत याची अंमलबजावणी नाही.


राष्ट्रीय शेअर बाजारास (NSE) नवे बोधचिन्ह : ८ ऑगस्ट २०१८ रोजी NSE च्या रौप्यमहोत्सवानिमित दिल्ली येथे नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. 

● निर्यात मित्र ॲप (Niryat Mitra App) : ९ ऑगस्ट २०१४ रोजी या मोबाईल अॅपचे अनावरण.

केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्रालयाकडून सादर • निर्मिती : फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO)

• फायदे : या अॅपमुळे देशी व विदेशी व्यापार व्यवहार सुलभ होणार निर्यात क्षेत्रास सर्वाधिक फायदा



















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.